Mahabhulekh 7/12, 8A, (Property Card) Digital SatBara 2024 @ bhulekh.mahabhumi.gov.in

Mahabhulekh – Maharashtra Bhumi ABhilekh 7/12 उतारा, 8अ, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, भू-नकाशा, मोजणी आणि इतर जमिनीच्या नोंदी ऑनलाईन तपासा.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 7/12 Mahabhulekh – Maharashtra Bhumi Abhilekh आणि इतर पोर्टल द्वारे जमिनीचे जवळपास सर्वच लँड रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही घर बसल्या ऑनलाइन सातबारा बघणे आणि जमिनीच्या काही निवडक सेवांचा उपयोग करू शकता.

DigitalSatbara – (डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२,
८अ, फेरफार, मालमत्ता पत्रक)
महाभूनकाशा – (जमिनीचा नकाशा)
आपली चावडी – (फेरफार स्थिती, नोटीस, मोजणी)आपले अभिलेख – (जुनी ७/१२ कागदपत्रे)

Land Services Available on Mahabhulekh

 • ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड ✔
 • डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ✔
 • महाभूलेख नकाशा (Bhu Naksha Maharashtra) ✔
 • फेरफाराची नोटीस/स्थिती ✔
 • जुना ७/१२, जुने फेरफार व नोंदवही, जुने प्रॉपर्टी कार्ड (Old Land Record) ✔
 • Verify 7/12, 8A, Ferfar and Property Card
 • Mahabhulekh Contact Details ✔
 • नमो शेतकरी योजना
पोर्टलMahabhulekh
(Bhulekh Mahabhumi)
कशासाठीOnline 7/12 Utara, 8A,
Property Card,
Bhu Naksha, Ferfar, & Other
Land Records
ने लाँच केलेमहाराष्ट्र सरकार
द्वारे व्यवस्थापितमहसूल विभाग, महाराष्ट्र शासन

सातबारा उतारा ७/१२ काय असतो?

सातबारा हा शेतजमिनीचा एक दस्तावेज आहे यात जमिनीची सर्व माहित असते जसे कि जमिनीच्या मालकाचे नाव, एकूण क्षेत्रफळ, प्रकार, सर्वे/गट नंबर, बोजा आणि इतर माहिती. जमिनीचे मालकी हक्क दर्शविणे किंवा जमिनीचे व्यवहार करायच्या वेळेस 7/12 उतारा (7/12 extract) हा दस्तावेज उपयोगी पडतो.

प्रॉपर्टी कार्ड काय असते?

७/१२ उतारा हा शेत जमिनीसाठी असतो परंतु शहरांमध्ये शहरी कारणामुळे आणि इतर कारणामुळे आता शेत जमिनीचं उपलब्ध राहिल्या नाहीत, ह्या कारणामुळे महाराष्ट्र राज्य च्या भूमि अभिलेख विभागाने निर्णय घेतला आहे कि ज्या शहरांचे सिटी सर्वे झाला आहे त्या ठिकाणी ७/१२ उतारा बंद करण्यात येईल व त्याऐवजी Mahabhulekh Property Card वापरण्यात येईल.

महाभूलेख ७/१२ उतारा, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड online पहा

अधिकृत Mahabhulekh वेबसाइटला भेट द्या

महाभूलेख हे आता भुलेख महाभूमिलेख या पोर्टल वर स्थलांतरित झाले आहे. Bhulekh Mahabhumi Abhilekh हे सातबारा उतारा महाराष्ट्र राज्याचे नवीन भूमि अभिलेख पोर्टल आहे जे नागरिकांना 7/12 Utara Online, ८अ, महाभूलेख प्रॉपर्टी कार्ड आणि इतर जमिनीशी संभंधित सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देते.

Mahabhulekh Portal
Official website of Mahabhulekh – Maharashtra

Go to Mahabhulekh (Bhulekh Mahabhumi) Homepage >

Page – bhulekh.mahabhumi.gov.in

Step 1 – विभाग निवडा (Select Division)-

भुलेख महाभूमि पोर्टल वर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या सूची मधून तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल.

खाली आम्ही तुम्हाला 7/12 Online Mahrashtra राज्य च्या विभागांची आणि त्यात येणाऱ्या शहरांची व जिल्यांची यादी दिली आहे.

Amravati (अमरावती) –>अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
Aurangabad (औरंगाबाद) –>औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
Kokan (कोकण) –>मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
Nagpur (नागपूर) –>भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
Nashik (नाशिक) –>अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक
Pune (पुणे) –>कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

Step 2 – दस्तावेज आणि जमीन निवडा –

 • ७/१२ उतारा ✔
 • ८अ
 • मालमत्ता पत्रक (Property Card)

आता तुम्हाला जमीनीचा जो दस्तावेज हवा आहे तो निवडा जसे कि ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक. तुम्ही जो दस्तावेज निवडला आहे त्यानुसार तुम्हाला वेग-वेगळी माहिती द्यावी लागेल उदाहरणासाठी आपण ७/१२ बघत आहोत. त्यानंतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा तालुका आणि गाव (Area) पण निवडा.

Search Record

जमीन शोधण्यासाठी सर्वे/गट नंबर किंवा संपूर्ण नाव या पर्यायाचा उपयोग करा नंतर सूची मधून तुमच्या जमिनीचा सर्वे/गट नंबर निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर टाकून ७/१२ पहा बटनावर क्लिक करा.

Step 3 – Captcha भरा –

फोटो मध्ये जे अक्षर दिसत आहे त्यांना रिकाम्या बॉक्स मध्ये लिहा आणि Verify Captcha to View 7/12 या बटनावर क्लिक करा.

Captcha

Step 4 – ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक बघा –

शेवटी तुमच्या समोर तुम्ही जो दस्तावेज निवडला होता तो येईल. या विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची संभंधित सर्व माहिती मिळेल. तुमचा 7/12 utara in marathi online मिळेल.

Mahabhulekh Satbara

Check 7/12, 8A & Property Card

सूचना (Notice) –

 • पण लक्ष्यात ठेवा विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक तुम्हाला केवळ माहितीपूर्ण कामासाठीच वापरता येईल. यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसल्यामुळे तुम्हाला याचा वापर सरकारी किंवा अधिकृत कामासाठी करता येणार नाही.
 • जर का सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरायचा असेल तर त्यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का घ्यावा किंवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक देखील ऑनलाइन मिळवू शकता पण ते केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध असतात.

विना स्वाक्षरीतील आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक यांच्यातील फरक

विना स्वाक्षरीतील
७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक
डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२,
८अ, इ फेरफार, मालमत्ता पत्रक
स्वाक्षरी नसलेली कागदपत्रे
जवळपास सर्व शहरांसाठी
उपलब्ध आहेत.
डिजिटल स्वाक्षरी असलेली
कागदपत्रे ही केवळ काही निवडक
शहरांसाठीच उपलब्ध आहेत.
विना स्वाक्षरीतील कागदपत्रे
केवळ माहितीपूर्ण कामासाठी
वापरता येईल.
डिजिटल स्वाक्षरी असलेली
कागदपत्रे सरकारी आणि कुठल्याही
अधिकृत कामासाठी वापरता येईल.
Free मध्ये मिळतातप्रत्येकी Rs 15 रु फीस लागते
Bhulekh Mahabhumi
पोर्टल वर उपलब्ध आहे
DigitalSatbara
पोर्टल वर उपलब्ध आहे

Mahabhulekh Contact Details – Helpline Number

जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख कार्यालय
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
कौन्सिल हॉल समोर, पुणे
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६
ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in

Visit Mahabhulekh Portal –>bhulekh.mahabhumi.gov.in

How to Check online 7/12 Utara online?

You can check 7/12 Utara online by giving basic details of land in Maharashtra.

महाराष्ट्र राज्याचा ऑनलाइन ७/१२ उतारा कसा पहावा?

तुमच्या जमिनीची माहिती देऊन तुम्ही ऑनलाइन ७/१२ उतारा काढू शकता.