Aapli Chawdi – ७/१२ फेरफार नोटिस आणि स्थिती

तुम्ही जमिनीचा फेरफार केला असेल तर तुमच्या फेरफाराची माहिती, नोटीस, स्थिती तुम्ही आता ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही जमिनीचा फेरफार केला असेल तर तुमच्या फेरफाराची माहिती, नोटीस, स्थिती तुम्ही आता ऑनलाइन पाहू शकता. हे लेख वाचल्यानंतर तुम्ही आपली चावडी पोर्टल चा वापर करून खाही वेळातच फेरफाराची माहिती काढू शकता. ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक तुम्ही Mahabhulekh Portal वर बघू शकता.

DigitalSatbara – (डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२,
८अ, फेरफार, मालमत्ता पत्रक)
चालू वर्षातील विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ
आणि मालमत्ता पत्रक
महाभूनकाशा – (जमिनीचा नकाशा)आपले अभिलेख – (जुनी ७/१२ कागदपत्रे)
विषय७/१२ फेरफार नोटिस आणि स्थिती
पोर्टलAapli Chawdi
अधिकृत
लिंक
digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

फेरफार फेरफाराची नोटीस म्हणजे काय?

फेरफार म्हणजे ७/१२ उतारा मध्ये बदल करणे किंवा दुरुस्ती करणे उदाहरणता जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा जुन्या मालकाचे नाव ७/१२ ऱ्या वरून काढून त्या ठिकाणी नवीन मालकाचे नाव टाकणे.

फेरफाराची नोटीस म्हणजे जेव्हा कधी तलाठी कडे ७/१२ मध्ये बदल करणे म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज येतो. तेव्हा तलाठी अर्ज व दस्तावेज तपासून फेरफाराची नोटीस लावतो. हि नोटीस काही ठळक कालावधी साठी लावली जाते. जर का या फेरफार वर कुणाचा आक्षेप असेल तर तो नोटीस चा कालावधी संपण्या अगोदर फेरफाराला विरोध करू शकतो. जर आक्षेप नसेल तर कालावधी संपल्यावर तलाठी फेरफाराची पुढील प्रक्रिया राबवतो

फेरफाराची नोटीस

फेरफाराची नोटीस व स्थिती बघण्यासाठी तुम्हाला आपली चावडी या पेज वर जावे लागेल. या पेज वर तुम्ही फेरफाराची नोटीस/स्थिती आणि अन्य माहिती बघू शकता.

Go to apali chawadi (apli chawadi) Webpage >

Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

Aapli Chavdi वेबपेज वर गेल्यावर सातबारा विषयी हा पर्याय निवडून जिल्हा, तालुका आणि गाव (Area) निवडा. नंतर Captcha भरा व आपली चावडी पहा बटनावर क्लिक करा.

Mahabhulekh Aapli Chawdi
Official Website of Aapli Chawdi

शेवटी तुमच्या समोर फेरफार ची सूची येईल यात तुम्हाला फेफफार नंबर, प्रकार, दिनांक, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख, सर्वे/गट नंबर आणि इतर माहिती मिळते. त्यात तुमचा फेरफार शोध आणि त्या समोरील पहा बटनावर क्लिक करा आणि तुमच्या फेरफाराची स्तिथी जाणून घ्या.

Ferfar Details

Leave a Comment