Digital Signed 7/12, 8A, e-Ferfar, Property Card ( Old Land Records) Maharashtra

जर का तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ व इतर दस्तावेज हवी असतील तर ती तुम्ही आता ऑनलाइन काढू शकता. डिजिटल स्वाक्षरी असलेली जमिनीची कागदपत्रे हि कुठल्याही शासकीय किंवा अधिकृत कामासाठी वापरता येतात. या शिवाय विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक बघण्यासाठी तुम्ही Bhulekh Mahabhumi पोर्टल ला भेट द्या.

चालू वर्षातील विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ
आणि मालमत्ता पत्रक
महाभूनकाशा – (जमिनीचा नकाशा)
आपली चावडी – (फेरफार स्थिती, नोटीस, मोजणी)आपले अभिलेख – (जुनी ७/१२ कागदपत्रे)
विषयडिजिटल स्वाक्षरीतील जमिनीची कागदपत्रे
पोर्टलDigital Satbara
अधिकृत
लिंक
digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड online

(डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहेत)

अधिकृत DigitalSatbara वेबसाइटला भेट द्या

डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला Digital 7/12 या पोर्टल वर जावे लागेल. डिजिटल सातबारा पोर्टल तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतील 7 12 digital, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देते. तसेच हीच कागदपत्रे तुम्ही या पोर्टल वर पडताळून (Verify) बघू शकता.

Digital Satbara Portal
Official website of Digital Online Satbara

Go to DigitalSatbara Portal >

Page – digitalsatbara.mahabhumi.gov.in

Step 1 – रजिस्ट्रेशन आणि लॉगिन –

डिजिटल सातबारा या पोर्टल वर तुम्ही जर नवीन User असाल तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल ते तुम्ही खालील माहिती भरून तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता. अन्यथा तुम्ही जर जुने User असाल तर लॉगिन करा.

  • Personal Information
  • Address Information
  • Login Information

वरील माहिती भरून झाल्यावर रेजिस्ट्रेटन करून घ्या त्यानंतर तुम्ही बनवलेल्या User ID आणि Password चा वापर करून या पोर्टल वर लॉगिन करून घ्या.

Step 2 – Account रिचार्जे करा आणि दस्तावेज निवडा –

डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी Rs १५ रुपये चार्जेस द्यावे लागतील त्यानुसार तुम्ही Account रिचार्जे करा.

Digital Satbara Record

अकाउंट रिचार्जे केल्यावर तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे तो निवडा. उदाहरणासाठी आपण डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ कसा काढायचा बघत आहोत.

  • Digitally Signed 7/12, 8A, eFerfar & Property Card

Step3 – माहिती भरा आणि डाउनलोड करा –

आता तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यानंतर जमिनीचा सर्वे/गट नंबर सर्च करा आणि निवडा. शेवटी Download या बटनावर क्लिक करा जेणे करून तुमचा Mahabhulekh 7/12 digital स्वाक्षरीत डाउनलोड होईल.

Download Digital Satbara

सूचना (Notice) –

  • डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, इ फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड वर तलाठी स्वाक्षरी आणि शिक्का असल्याने याचा वापर तुम्ही कुठल्याही सरकारी व अधिकृत कामासाठी करू शकता.
  • जर का तुमचे शहर किंवा कागदपत्रे डिजिटल सातबारा पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही विना स्वाक्षरीतील कागद पत्रे काढा.

Leave a Comment