महाभूनकाशा (Bhu Naksha) महाराष्ट्र ऑनलाइन बघा

महाराष्ट्रातील जमिनीचा नकाशा तुम्ही आता ऑनलाइन काढू शकता नकाशा मध्ये तुम्हाला जमिनीचे क्षेत्रफळ, चारही दिशा मधील इतर जमिनींची माहिती हि एका नकाशामध्ये मिळते यामुळे जमीन ओळखायला मदत होते. चालू वर्षातील ७/१२ उतारा, ८अ, आणि मालमत्ता पत्रक साठी Mahbhulekh पोर्टल वापरा.

चालू वर्षातील विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ
आणि मालमत्ता पत्रक
DigitalSatbara – (डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२,
८अ, फेरफार, मालमत्ता पत्रक)
आपली चावडी – (फेरफार स्थिती, नोटीस, मोजणी)आपले अभिलेख – (जुनी ७/१२ कागदपत्रे)
विषयमहाराष्ट्र जमिनीचा भू नकाशा
पोर्टलMahabhunakasha
अधिकृत
लिंक
mahabhunakasha.mahabhumi.gov.in

भू नकाशा महाराष्ट्र Online बघा

Go to MahaBhuNakasha Portal >

Page – mahabhunakasha.mahabhumi.gov.in

भू नकाशा म्हणजेच जमिनीचा नकाशा बघण्यासाठी तुम्हाला MahaBhuNakasha (Bhulekh Maharashtra) या पोर्टल वर जावे लागेल. सर्वात अगोदर ज्या जमिनीचा नकाशा तुम्हाला पाहिजे त्या जमिनीचे ठिकाण दिलेल्या सूची मधून निवडा. ठिकाण निवडल्यावर तुमचा जमिनीचा Plot No टाका आणि Search आयकॉन वर क्लिक करा किंवा दिलेल्या सूची मधून तो निवडा.

Mahabhulekh MahaBhuNaksha

आता Plot Info मध्ये तुम्हाला त्या प्लॉट ची माहिती मिळेल ती तपासून पाहून खात्री करून घ्या आणि Map Report बटनावर क्लिक करा. Map Report (Bhulekh Naksha) मध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील Single Plot आणि All Plots of Same Owner या दोन्हीतून तुम्हाला जो हवा तो पर्याय निवडा त्यानंतर तुम्ही pdf फाईल ची Print काढू शकता किंवा ती डाउनलोड करू शकता.

BhuNaksha Download

Leave a Comment